
कोइंबतूर येथील अमृता विश्वविद्यापीठाअंतर्गत अमृता इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ या संस्थेने 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी बी.ए., एल.एल.बी. आणि बी.बी.ए., एल.एल.बी. या पाच वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली आहे. अमृता इंटरनॅशनल स्कूल ऑफ लॉ मध्ये विद्यार्थ्यांना 100 टक्के प्लेसमेंटसाठी मार्गदर्शन, सॉफ्ट स्किल प्रशिक्षण तसेच इंटर्नशिप व नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. गुणवत्ताधारित विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवार हे अमृता डॉट ईडीयू /लॉ या वेबसाईटला भेट देऊ शकतात.