नागपुरात महायुतीविरोधात काँग्रेसचं चिखलफेक आंदोलन, कार्यकर्ते आक्रमक

नागपुरात काँग्रेसचे महायुती सरकार विरोधात चिखलफेक आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. नीट परीक्षेचा भोंगळ कारभार, महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न, गुन्हेगारी या मुद्यांवर काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत.

राज्यात नुकत्याच झालेल्या सीईटी परीक्षेच्या निकालात मोठा घोळ झाला आहे. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. यावरून विद्यार्थ्यांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, अनेक पक्षांच्या नेत्यांनी यावर रोष व्यक्त केला आहे.

राज्य सीईटीची प्रवेश प्रक्रिया थांबवा! आदित्य ठाकरे यांची मागणी