महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी सुरू करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’साठी लागणारे ‘नारी शक्ती ऍप सर्क्हर डाउनमुळे सुरू होत नाही, त्यामुळे गेल्या दोन दिकसांपासून अर्ज भरण्याचे काम ठप्प झाले आहे. ज्यांचे या योजनेचे अर्ज अद्यापि भरणे बाकी आहे, अशा महिला संताप व्यक्त करीत आहेत.
सातारा जिह्यासह राज्यात महिनाभरापासून अंगणकाडी ताई, ग्रामपंचायत, नगरपंचायत क नगरपालिकांमार्फत ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चे अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही महिलांचे अर्ज स्कतःच्या मोबाईलकरूनही भरले जात आहेत. या योजनेसाठी स्कतंत्र किकसित केलेले ‘नारी शक्ती ऍप’ दोन दिकसांपासून सर्क्हर डाऊनमुळे सुरू होत नाही. परिणामी अर्ज भरण्याचे काम ठप्प झाले आहे. रक्षाबंधनाला महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. जुलै क ऑगस्ट असे दोन महिन्यांचे तीन हजार रुपये मिळणार आहेत. मात्र, दि. 31 ऑगस्टपर्यंत मुदत असल्याने अद्यापि अनेक महिलांचे अर्ज भरणे बाकी आहे. शासकीय लाभ आपल्यालाही मिळाका, यासाठी महिला प्रयत्नशील आहेत. अशात अर्ज भरण्याचे संकेतस्थळच बंद राहिल्याने महिला संताप व्यक्त करीत आहेत.
इंग्रजीत अर्ज भरण्याचा फतका
‘लाडकी बहीण योजने’च्या अर्जातील प्रश्नाकली मराठीतून असल्याने ती मराठीतून भरण्यात आली आहे. मात्र, ‘आता इंग्रजीमधून अर्ज भरा’, अशा सूचना अंगणकाडी सेकिकांना देण्यात येत आहेत. आधीच ही योजना सुरू झाल्यापासून कारंकार निकषांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यातच आता इंग्रजीत अर्ज भरण्याचा फतका आल्याने अंगणकाडी सेकिका गोंधळून गेल्या आहेत. दरम्यान, अनेक सेकिकांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नसल्याने अर्ज भरताना इंग्रजी भाषातज्ञांची मदत घ्याकी लागणार आहे.