
नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचपीसी) ने एकूण 248 पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीमध्ये कनिष्ठ अभियंता इलेक्ट्रिक, स्थापत्य, मॅकेनिकल, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन, आयटी पर्यवेक्षक, वरिष्ठ लेखापाल, हिंदी अनुवादक ही पदे भरली जाणार आहेत. या पदांसाठी 2 सप्टेंबरपासून अर्ज भरता येणार आहेत. या भरतीसंबंधी माहिती www.nhpcindia.com वर देण्यात आली आहे.