राजस्थानात महापुरामुळे 16 मृत्युमुखी

राजस्थानात तुफान पावसामुळे सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली असून आतापर्यंत विविध घटनांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. मध्य प्रदेशातही भयंकर स्थिती आहे. अनेक गावे पाण्याखाली गेली. उत्तर प्रदेशातही 15 शहरांमध्ये पूरस्थिती आहे.