Paris Olympic 2024 : विनेश फोगटचा सेमीफायनलमध्ये दणदणीत विजय, अंतिम फेरीत धडक

महिलांच्या फ्रीस्टाइल कुस्ती 50 किलो गटाच्या उपांत्य फेरीत हिंदुस्थानच्या विनेश फोगाटने दणदणीत विजय मिळवत अंतिम फेरीत धडक मारली आहे. त्यामुळे पॅऱिस ऑलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे एक पदक निश्चित झाले आहे. उपांत्य फेरीत 5-0 ने दणदणीत विजय मिळवला आहे.