Photo – आदित्य ठाकरे यांच्या हस्ते पुण्यातील बावधन येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन

Photo - चंद्रकांत पालकर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख, आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बावधन येथील भुसारी कॉलनी येथे राहुल दुधाळे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी गर्दी करत आपली ताकद दाखवून दिली.

(सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)