बॉलीवूड अभिनेत्री राशी खन्ना ने नुकत्याच गुलाबी साडी अन् पारंपारिक लूकमधले फोटो इंस्टाग्रामवर शेअर करत सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्यामध्ये तीने गुलाबी रंगाची साडी आणि त्यावर मॅचिंग असा ग्रीन आणि सिल्वर बॉडी स्टोन नेकलेस घातला असून त्यात ती प्रचंड सुंदर दिसत आहे. तीने या फोटोंसह Who knew elegance came with a side of trips and falls.
Still a saree lover though.! असे कॅप्शन दिले आहे. तीच्या या फोटोंवर चाहत्यांचा अनेक कमेन्ट्ससह भरभरुन प्रतिसाद मिळत आहे.