
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी शिवसेना भवन येथे पुरुष आणि महिला शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक यांना मार्गदर्शन केले. यावेळी मोठ्या संख्येने शाखाप्रमुख, विभागप्रमुख आणि विभाग संघटक उपस्थित होते. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत, खासदार अनिल देसाई, खासदार अनिल परब, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.
(सर्व फोटो – रुपेश जाधव)



































































