Photo – ग्रेसफूल… 53 वर्षांच्या मराठमोळ्या अभिनेत्रीचे सुंदर फोटोशूट, अमेरिकेत आहे स्थायिक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

90 च्या दशकातली प्रसिद्ध मराठमोळी अभिनेत्री अश्विनी भावे यांनी एक सुंदर फोटोशूट केले आहे. या फोटो अश्विनी भावे यांनी निळ्या रंगाचा स्कर्ट टॉप असा कॉर्डसेट घातला आहे.