Photo – कान्समध्ये एका पेक्षा एक स्टायलिस्ट लूकमध्ये दिसली ‘ही’ मराठमोळी अभिनेत्री

कान्स चित्रपट महोत्सव सुरू झाल्यापासून तिथे गेलेल्या अभिनेत्रीच्या लूक्सची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे.  Snow Flower या मराठी चित्रपटाचा प्रिमियर नुकताच कान्समध्ये पार पडला. या चित्रपटातील मराठमोळी अभिनेत्री छाया कदम ही सलग दुसऱ्या वर्षी कान्सला पोहोचली आहे. तिथे ती रेड कार्पेटवर जरी चालली नसली तरी तिच्या हटके लूक्सची नक्कीच इंडस्ट्रीत चर्चा झाली.