गेल्या काही वर्षात वेबसिरीजमधून अनेक नवीन चेहरे समोर आले आहेत. त्यामुळे चित्रपटसृष्टीला बरेचसे नवनवीन चांगले कलाकार मिळाले आहेत. त्यातीलच एक चहरा आहे हर्षिता गौर हिचा. मिर्झापूरच्या तीनही सिझनमध्ये झळकलेली हर्षिता म्हणजेच डिंपी पंडीत ही प्रत्यक्षात मात्र तिच्या भूमिकेपेक्षा खूपच वेगळी आहे. बोल्ड अॅन्ड ब्युटिफूल असलेल्या हर्षिताने नुकताच तिचा बॅकलेस ड्रेसमधला एक फोटो शेअर केले आहेत.