पुण्यात संध्याकाळी अगदी तासभर झालेल्या पावसाने पुण्यात अनेक रस्ते पाण्याखाली गेले होते. बऱ्याच ठिकाणी पाणी साचल्याने पुणेकरांचे हाल झाले. (सर्व फोटो – चंद्रकांत पालकर)