पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रपतींना ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल सविस्तर माहिती दिली. या भेटीची माहिती राष्ट्रपती कार्यालयाने ‘एक्स’वर पोस्ट करून दिली आहे.