Photo – प्रियाचं मनमोहक सौंदर्य; अनारकली ड्रेसमध्ये दिसतेय कहर!

नुकत्याच पार पडलेल्या फिल्मफेअर मराठी पुरस्कार सोहळ्यासाठी प्रिया बापटने परिधान केलेल्या काळ्या रंगाचा डिझायनर अनारकली ड्रेसची सोशल मिडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे. या ड्रेसवरचे फोटोशुट केलेले फोटो प्रियाने तिच्या सोशल मिडियावर पोस्ट केले आहे. या ड्रेमध्ये प्रियाचं मनमोहक सौंदर्य दिसून येत आहे.