हिंदुस्थानच्या उद्योगक्षेत्रासाठी अतुल्य योगदान देणारे टाटा समूहाचे आधारवड, ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण, महाराष्ट्रभूषण रतन नवल टाटा यांच्यावर शासकीय इतमामात अत्यंसंस्कार करण्यात आले. यावेळी लाडक्या रतन टाटा यांना अखेरचे पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने सामान्य नागरिकांनी हजेरी लावली होती. त्याचबरोबर राजकीय, सामाजिक आणि उद्योग क्षेत्रासह प्रत्येक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. (सर्व फोटो – रुपेश जाधव)