उद्योगपती रतन टाटा यांना रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याच्या बातम्या व्हायरल झाल्या होत्या. मात्र, खुद्द रतन टाटा यांनीच या अफवांना पूर्णविराम दिला आहे. मी नियमित तपासणीसाठी रुग्णालयात आलो होतो. मी व्यवस्थित आहे, असे टाटांनी एक्स पोस्टमध्ये नमूद केले. माझी प्रकृती उत्तम आहे, चिंता नसावी. वयोमानानुसार मी रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, असे त्यांनी नमूद केले.