संशोधक जहाज नौदलाच्या ताफ्यात!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

संशोधक जहाज हिंदुस्थानी नौदलाकडे सुपूर्द करण्यात आले. हे जहाज मोठय़ा सर्व्हेच्या यादीतील चौथे आणि अखेरचे जहाज आहे. याआधी तीन जहाज सेवेत आली आहेत. हे जहाज समुद्र किनाऱ्यावरील खोल पाण्याचे सर्व्हे करते. याचे वजन 3400 टन, लांबी 110 मीटर आहे. यात अंडरवॉटर वाहन, सोनार आणि जीपीएस यांसारखी अत्याधुनिक उपकरणे बसवली आहेत.