सीमावर्ती जिह्यांत शाळा बंद राहणार

सीमावर्ती जिह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद राहाणार आहेत. तर श्रीनगरमध्ये एनआयटीत 6 जूनपर्यंत ऑनलाईन वर्ग भरवण्यात येणार आहे. शस्त्रसंधी झाली तरीही सीमावर्ती भागात तणावाचे वातावरण आहे.