सुवर्ण मंदिराला धमकीचा दुसरा ईमेल

सुवर्ण मंदिराला सलग दुसऱ्या दिवशी बॉम्बने उडवण्याची धमकी ईमेलद्वारे मिळाली. पाइपांमध्ये आरडीएक्स भरण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुवर्ण मंदिरात बॉम्बस्फोट घडवण्याचा दावा आरोपीने केला आहे.