
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिवसेना नेते, सचिव, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अध्यक्ष खासदार अनिल देसाई यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सदर नियुक्त्या पुढील 6 महिन्यांकरिता असतील. अशी माहिती शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षातर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दण्यात आली आहे.
घाटकोपर पश्चिम विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – यशवंत खोपकर, कक्ष कार्यालय चिटणीस – विश्वनाथ जाधव, कक्ष प्रसारक – अनंत पवार, कक्ष उपसंघटक – राजेंद्र पेडणेकर (शाखा क्र. 123/124), विकास डुकरे (शाखा क्र. 126/127), कक्ष उपसंघटक – शंकर तेली (शाखा क्र. 128/129). कक्ष वॉर्ड संघटक – संतोष चांदे (शाखा क्र. 123), निर्मला आवटे (शाखा क्र. 124), तानाजी उलालकर (शाखा क्र. 126), कल्पेश बुवा (शाखा क्र. 127), संतोष कदम (शाखा क्र. 128), प्रशांत शिंदे (शाखा क्र. 129).
भांडुप विधानसभा
कक्ष विधानसभा संघटक – सुधीर कदम, कक्ष कार्यालय चिटणीस – सुधीर राऊत, कक्ष प्रसारक – संदेश घाडीगावकर, कक्ष उपसंघटक – नीता मसुरकर (शाखा क्र. 110/112), श्वेता सकपाळ (शाखा क्र. 109/114), दिनेश वारंग (113/115/116), कक्ष वॉर्ड संघटक – मारुती परब (शाखा क्र. 109), नूतन नाडार – (शाखा क्र. 110), सौरभ कोळशेकर (शाखा क्र. 112), प्रताप कांबळे (शाखा क्र. 113), योगेश सरमळकर (शाखा क्र. 114), उल्हास पेडणेकर (शाखा क्र. 115), प्रकाश मोहिते (शाखा क्र. 116).