टाटा उद्योगसमूहाचे प्रमुख रतन टाटा यांचे बुधवारी निधन झाले. रतन टाटा यांच्या निधनामुळे देशाने एक सच्चा देशभक्त गमावला अशा शब्दात शिवसेना नेते, विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
The nation has lost a true patriot, man who cared for every creature around him. May his soul rest in peace. We will miss you #RatanTata ji. You truly lived with a motto ‘NATION FIRST’.. 💐💐😢#रतनटाटा #RatanTata pic.twitter.com/dccVNxXnlT
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 9, 2024
देशाने आज एक सच्चा देशभक्त गमावला आहे. एक असा व्यक्ती ज्याने त्याच्या आजुबाजुच्या प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतली. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. तुम्ही कायम स्मरणात राहाल. तुम्ही कायम देश प्रथम या तत्वाने जगलात’, असे दानवे यांनी ट्विट केले आहे.