
गुजरातच्या दौऱ्यावर असलेले केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान हा दौरा संपवून विमान पकडण्यासाठी घाईगडबडीत परत निघाले होते. मात्र परताना त्यांच्या पत्नीला सोबत घ्यायलाच विसरले. चूक लक्षात येताच 22 गाड्यांच्या ताफ्यासह ते पुन्हा परतले व पत्नीला घेऊन विमानतळाकडे रवाना झाले.