तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या, वात्सल्यमूर्ती स्वर्गीय माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त मुंबई-ठाण्यासह राज्यभरातील शिवसैनिकांनी आज माँसाहेबांना आदरांजली वाहिली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावरील माँसाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, खासदार अनिल देसाई, प्रियांका चतुर्वेदी, उपनेते विजय कदम, मिलिंद वैद्य, विशाखा राऊत, किशोरी पेडणेकर, राजूल पटेल, अस्मिता गायकवाड, छाया शिंदे, शुभांगी पाटील, विभागप्रमुख महेश सावंत, उपनेते रवींद्र मिर्लेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
स्व. माँसाहेब सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली वाहण्यासाठी शिवतीर्थावर पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. माँसाहेबांच्या स्मारकासमोर फुलांची आरास करण्यात आली होती. यावेळी माँसाहेबांना शिवसेना नेते आणि शिवसैनिकांनी अत्यंत भावुक वातावरणात शिस्तबद्ध पद्धतीने आदरांजली अर्पण केली. शिवतीर्थावर सकाळी 7 वाजल्यापासूनच भक्तिगीत गायन, भजन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे नियोजन जी. एस. परब, प्रवीण पंडित, साकेत शरद पवार यांनी केले. तर माँसाहेबांच्या शिवतीर्थावरील पुतळय़ाभोवती फुलांची सजावट स्व. सौ. मीनाताई ठाकरे स्मारक समितीच्या वतीने करण्यात आली होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नरेंद्र भोसले, सागर पवार, (उपशाखाप्रमुख), प्रशांत जाधव (शाखाप्रमुख), दिनकर पारधी, स्वप्नील माने, सदानंद जाधव, मंगेश मोरे, तुळशीदास देसाई, गौरव नरेंद्र भोसले यांनी विशेष प्रयत्न केले. मंडप डेकोरेशन मनोहर डेकोरेशनचे सुधीर श्रीधर जाधव व श्रद्धा सुधीर जाधव यांनी केले.
माँसाहेबांच्या स्मृतिदिनी शिवतीर्थावर पुतळय़ाजवळ ‘अवघा रंग सुरांचा’ या सुप्रसिद्ध वाद्यवृंदांनी आपल्या गुणी कलाकारांसह माँसाहेबांना अविट सुरांनी स्वरांजली अर्पण केली.
तसेच खाऊवाटप यशवंत विचले (उपविभागप्रमुख), मनोहर भोसले व अजित मंत्री (माजी डिचोली तालुका संपर्कप्रमुख – गोवा राज्य उत्तर विभाग) यांनी केले. या वेळी आमदार अजय चौधरी, संपर्क संघटिका मेघना काकडे, (बारामती), रमाकांत रात (पालघर विधानसभा संपर्कप्रमुख), विजय शिर्पे (नांदगांव विधानसभा संपर्कप्रमुख – मनमाड), प्रकाश वाणी (संपर्कप्रमुख – डोंबिवली) उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेना उपविभागप्रमुख सूर्यकांत बिर्जे यांनी केले.
स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ – बापू पाटील – सल्लागार, सुधाकर नर, उल्हास बिले. शिवसेना शाखाप्रमुख ः अॅड. प्रकाश हसबे, राकेश देवळेकर, समाधान जुगदल. शिवसेना वाहतूक सेना ः नियाज सिद्धिकी, सलीम शेख, भाऊ म्हात्रे – विधानसभा समन्वयक, स्नेहा सुनील साटम – उपविभाग संघटिका – वांद्रे, सुरेखा सुधाकर महाजन, समता विकास भगत.
विविध संघटना ः भारतीय कामगार सेना ः अजित साळवी (कार्याध्यक्ष), विजय दळवी (चिटणीस), सूर्यकांत भोईटे (चिटणीस), अरुण तोरसकर (चिटणीस), सुनील केळकर (चिटणीस – मीरा-भाईंदर महापालिका), गिरीश सावंत (चिटणीस – ट्रायडंट)
हॉटेल ट्रायडंट युनिट ः अध्यक्ष – संतोष गावडे, सुभाष उमाळे, संजय गायकर, प्रशांत पाटील, राजेंद्र सकपाळ, सतीश हरवणकर, प्रमोद नाईक, मनप्रीत कौर, मीनाक्षी वेंगुर्लेकर, रामदास सूर्यवंशी, दगडू सकपाळ (माजी आमदार – पश्चिम महाराष्ट्र समन्वयक), जितेंद्र दगडू सकपाळ (शिव आरोग्य सेना महाराष्ट्र राज्य समन्वयक), रेश्मा सकपाळ-गांवकर – समाजसेविका, क्षितिज दिलीप सकपाळ – शिवसैनिक, शिवसेना अपंग सेना – सूर्यकांत लाडे, विनायक देवरुखकर – उपविभाग समन्वयक, दत्ता भोसले – उपविभागप्रमुख, युगंधरा साळेकर – विभागप्रमुख, दक्षिण मुंबई, सुषमा सुभाष लिंगावळे – सहसमन्वयक, माया जाधव – विभाग संघटिका – धारावी, पद्मावती शिंदे – विभाग संघटिका, वैशाली पाटणकर – उपविभाग संघटक, रेखा देवकर – उपविभाग संघटक, माधुरी मांजरेकर – उपविभाग संघटक, शारदा गोळे – उपविभाग संघटिका
महिला विभाग ःउपशाखा संघटिका / गटप्रमुख ः कल्पना पाटील, सुगंधा सुरेश मोरे, सुमन गुरव, संगीता रोकडे, संध्या भोईर, रामेश्वरी तामोरे, राभिया शेख, संगीता म्हात्रे, शेवंती लक्ष्मण पातेरे, श्रद्धा परब, संपदा कदम, सुमन पोळ, सुमन वटकर, रुसी जोसेफ, सुनीता गव्हाळी, नीता मांजरेकर, अनुराधा डंकसाळे, सुरेखा मांजरेकर, सुपर्णा कदम, मंदा सतवे, सुलोचना चव्हाण, सुलभा महाडिक, सुमित्रा सावू, कविता झगडे, जयश्री मोहिते, सुषमा गोरिवले, शिला शिलकर, रंजना पाटील, रेश्मा खान, शमीम सय्यद, दक्षता पवार, सुषमा डांगे, मेघना कनगुटकर, भारती घुगे, अर्चना अंधेरे, तरुणा टोपीवाला, उज्ज्वला भोंडे, कुंदा मयेकर, भारती वैद्य, जयवंती तरे, चित्रा मेस्त्री, सुमती पाटील, आशा पत्रेकर, वर्षा मांढरे, रोहिणी पनवेलकर, शरयू ठाणेकर, गौरी पाटील, रेणू बाबरिया, प्रीती आंबोरे, बेगम शेख, वनिता जाधव, मानसी मांजरेकर, अंजू यादव, मीना मासेकर, कोकिला विश्वकर्मा, सुरेखा सोनावणे, शीतल केणी, प्रियंका बाणे, रमिला मकवाना, सुनीता बळी, स्मिता वाडेकर, आशा उदेशी, प्रतिभा भालेराव, रजनी मयेकर, प्रतीक्षा साळकर, मीना पाटील, खैरुनिसा सय्यद, ममता अहिरे, अक्षदा कीर, अनिता बेटकर, आरती पुडाळकर, नंदा मोरवे, स्मिता आंजर्लेकर, अरुणा देशमुख, सुमन पवार, सालम्मा हाडेपो, सुनीता बंडगर, सुषमा कांबळे, प्रांजली कांबळे, ज्योती कनगुटकर, तारामती चव्हाण, राजेश्री चव्हाण, वंदना अहिरे, संपदा अंबडसकर, श्वेता मटकर, प्रतिमा पाटील, निशा रात, मीना झांजरे, सना खान, संगीता तुपले, अश्विनी विचारे, जना पाटोळे, उज्ज्वला साळुंके, स्मिता केरकर.
विविध संघटना ः म्युनिसिपल कर्मचारी कामगार सेना ःबाबा कदम (अध्यक्ष), रामचंद्र लिंबारे (चिटणीस), रंजना नेवाळकर, उपाध्यक्ष – सत्यवान जावकर, सायन हॉस्पिटल युनिट – विलास कदम, प्रवीण साळवी
ग्राहक संरक्षक ः भट्टू अहिरे – विधानसभा संघटक, संतोष गोळतकर – संघटक संध्या भोईर, गौरी पाटील, प्रवीण धनू, महाराष्ट्र वाहतूक सेना ः अध्यक्ष – उदय दळवी, सरचिटणीस – सूर्यकांत तांडेल, उपाध्यक्ष – गिरीश विचारे, चिटणीस – जयंत शिंगरे. डिजिटल सोशल मीडिया समन्वयक ः धनराज चोडणकर. सचिन भांगे – शिव आरोग्य सेना, विभाग संघटक, ज्योती भोसले – शिव आरोग्य सेना, मुंबई सचिव (संपर्क संघटक – खेड – गुहागर), विलास दळवी – माजी अध्यक्ष गव्हर्न्मेंट प्रेस.
युवासेना ः रोहन सुरेश काळे – युवा शाखा अधिकारी, शुभम प्रशांत जाधव – युवा शाखा अधिकारी, अॅड. उमर सिद्धिकी – वडाळा विधानसभा चिटणीस
नगरसेवक / नगरसेविका ः अॅड. मेराज शेख – नगरसेवक, महादेव देवळे – माजी महापौर, श्रद्धा जाधव – माजी महापौर, हर्षला मेरे – 189, बाळा नर, चंद्रशेखर वायंगणकर.
शाखा संघटक ः माया हेमंत राऊळ, दीपाली दीपक साने, शपुंतला मेहेरे, कीर्ती म्हस्के, संजना पाटील, माधुरी गायकवाड, भारती अहिरे, अनिता पोटे, अंजना अहिरे, सुषमा गवस, माया जाधव – विभाग संघटिका, समन्वयक (धारावी), सुहासिनी ठापूर – सायन विधानसभा, सुप्रिया कांबळे – उपविभाग, लता कडू – शाखा समन्वयक, सारिका गुरव – उपशाखा समन्वयक, साधना कांबळे – उपशाखा समन्वयक
शाखाप्रमुख ःसुरेश जाधव, शैलेश सीताराम माळी, अभिषेक सावंत, सतीश कटके, अशोक कुंचीकुर्वे, आनंद भोसले, अजित कदम, लक्ष्मण भोसले – माजी शाखाप्रमुख, मत्तू पट्टल.
उपशाखाप्रमुख ःपंढरीनाथ हासे, राजेंद्र खोपडे, दिनेश आजगांवकर, जनार्दन शिंदे, सय्यद बबलू, सदाशिव शिंदे, रमेश तांबे, सिद्धार्थ धोत्रे, रवींद्र धोत्रे, संजय कीर, प्रमोद थत्ते.
ज्येष्ठ शिवसैनिक ः धनंजय कदम, अनंत डोईफोडे, कृष्णा भटकळ, मिलिंद कापडोस्कर, श्याम चित्रे, योगेंद्र चेंबूरकर.
छोटा शिवसैनिक ः विराजस शिंदे, विजय भुतेकर.
दत्ता दिवेकर – माजी उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख ः प्रमोद म्हांबळे, तायेज शेख, सुधीर कदम, गटप्रमुख ः रमेश यादव, साहिल आडलकर, हर्षेल जठार, शेखर शिरसेकर.
सुरेश काळे – सहनिरीक्षक, नायगाव विधासनभा, राजेश खोत – महाराष्ट्र निमंत्रक, भारतीय विद्यार्थी सेना, किशोर पाटील – शाखा संघटक, सचिन पाटील – उपशाखा समन्वयक, मिलिंद पाटील – शाखा समन्वयक, चेतन सूर्यवंशी – विधानसभा समन्वयक, युवासेना, जावेद खान – उपविभाग समन्वयक, आरती किनरे – विधानसभा संघटक – माहीम, संजय केणी – उपविभाग समन्वयक, विनायक तांडेल – विधानसभा संघटक, रेश्मा पाटील – शाखा समन्वयक, प्रमिला पटेल – शाखा समन्वयक, रश्मी सुर्वे – माहीम विधानसभा समन्वयक, सुषमा माहीमकर – शाखा समन्वयक, प्रीती आंबेरे – उपशाखा संघटिका, शशी फडते – विभाग समन्वयक, हिरू दास – उपविभाग समन्वयक, उमेश महाले – उपविधानसभा समन्वयक, मालन कदम – वडाळा विधानसभा समन्वयक, मीना सोनावणे – उपविभाग समन्वयक, चंदन साळुंखे – शाखा समन्वयक, कविता शारबिंद्रे – शाखा समन्वयक, दत्ता घाटकर – विधानसभा समन्वयक
बेबी मोरे – शाखा समन्वयक, जावेद शेख – शाखा समन्वयक, गजानन पाटील – विधानसभा समन्वयक, मृणाल यज्ञेश्वर – कल्याण-डोंबिवली संपर्क संघटिका, प्रियंका घाणेकर – हिंगोली जिल्हा संपर्क संघटक, रणजित चोगले – कोळीवाडा विधानसभा संघटक, एस. किशोर मेहता – शाखा समन्वयक, विठ्ठल पवार – विधानसभा संघटक, अभय तामोरे – उपविभागप्रमुख, राजेशकुचिक – उपविभागप्रमुख, गंगा देरबेर – उपविभाग संघटक, प्रभाकर भोगले – उपविभाग संघटक, शरद सखाराम जाधव – उपविभाग संघटक, बाबूराव माने – माजी आमदार आदी उपस्थित होते.
माँसाहेबांच्या आठवणींनी रमाधाम गहिवरले
तमाम शिवसैनिकांच्या लाडक्या माँ सौ. मीनाताई ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात रमाधाम गहिवरून गेले. येथील आजी-आजोबांनी एकत्र येत त्यांच्या आठवणींना उजाळा दिला. स्मृतिदिनानिमित्त रमाधाममध्ये भजन, कीर्तन व भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.