उत्तर रत्नागिरी सहसंपर्कप्रमुखपदी सचिन कदम

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने उत्तर रत्नागिरी (गुहागर, खेड, दापोली, मंडणगड, चिपळूण) सहसंपर्कप्रमुखपदी सचिन कदम यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात कळविण्यात आली आहे.