अनिल पाटील यांचे निधन

परळ येथील सामाजिक कार्यकर्ते अनिल पृष्णा पाटील यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. ते 57 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी अनिता आणि एक मुलगी असा परिवार आहे. परळ येथील विविध सामाजिक उपक्रमांत त्यांचा हिरीरीने सहभाग असायचा. अनिल पाटील यांचे दहावे 18 फेब्रुवारी रोजी शिवाजी पार्प येथे आणि बारावे 20 फेब्रुवारी रोजी महाजनवाडी, भावसार सभागृह, परळ येथे होईल.