स्टॉक मंत्र

तुम्हाला शेअर बाजारात रस आहे, पण स्क्रीनसमोर बसण्यासाठी वेळ नाही आणि खूप पैसेही नाहीत अशा व्यक्तींनी खालील डेरीवेटिव्ह बाजारातील डावपेच आठवडय़ासाठी घेऊन ट्रेडिंग करावे.

28 मे 2023 ला सनफार्माचा बुल कॉल प्रेड घ्या
26 मे 23 चा बंद भाव रु. 975
दिशा – तेजी, सनफार्माचा निकाल 26 मे 23 ला उत्साहवर्धक आला, स्टोकमंत्रमधील ट्रेड्स साधे व कमी आक्रमक असतात; परंतु आक्रमक ट्रेडर्स फ्युचर्स विकत घेऊ शकतात किंवा एक अतिरिक्त पुट विकू शकतात. सनफार्माचा जवळचा रेझिस्टन्स 1000 आहे.
समाप्ती – 29 जून 23, लॉट 700
गुंतवणूक – रु. 24000
जर निफ्टी व फार्मा सेक्टर सकाळी 9.30 वा. तेजी दाखवत असल्यास ,
स्ट्राईक 970 चा कॉल विकत घ्या रु. 23.50
स्ट्राईक 1000 चा कॉल विका रु. 14.25
स्ट्राईक 970 चा पुट विका रु. 23.30
कमाल नफा रु. 12,110, कमाल तोटा रु. 8,900 (करार समाप्तीपर्यंत)
(सोबत 970 चा अतिरिक्त पुट विकल्यास गुंतवणूक रु. 1,20,000 कमाल नफा रु. 27,950 तोटा अमर्याद)
29 मे 23 ला भावामध्ये बदल झालेला असेल तरी आयडिया लागू असेल.
रु. 3,000 तोटा / रु. 6,000 नफा.

 आपापल्या सहनशक्तीनुसार व्यवहार बंद करावा.
 यशाची शक्यता टेक्निकली कमी आहे पण नोटबंदीच्या बातमीमुळे खूप जास्त
 उदाहरण – संकल्पना समजावून सांगण्यासाठी घेतलेले आहे.
 वाचकांनी लेखकाचा हा सल्ला समजू नये.
 सविस्तर कारणमीमांसा YouTube channel ‘prime academy’ वर पाहावे.

नरेश यावलकर (शेअर मार्केट मार्गदर्शक)
primetechnicals.com