ट्रक ड्रायव्हरला पट्ट्याने चोपले, लाथाबुक्क्याने तुडवले

2679

ठाण्यातील कापूरबावडी परिसरात एका ट्रक ड्रायव्हरला दोन व्यक्तींनी मारहाण केली आहे. मारहाणीमागचे कारण कळू शकलेलं नाहीये. यातील एका व्यक्तीने ट्रक ड्रायव्हरला पट्ट्याने मारलं आणि त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीने ड्रायव्हरच्या केबिनमध्ये घुसून लाथाबुक्क्याने मारहाण केली.

 

आपली प्रतिक्रिया द्या