
सर्व फोटो – रुपेश जाधव
शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत असून उद्या घराघरांत व मंडपांत घटस्थापना केली जाणार आहे. मंगल कलश, दुर्गामाता व्रत आणि देवीच्या आगमनाने नवरात्र उत्सवाला प्रारंभ होणार आहे. ढोल-ताशांचा गजर, शंखनाद व देवीभक्तांच्या जयघोषात सर्वत्र उत्सवी वातावरण अनुभवायला मिळेल.