सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, टायर फुटल्याने बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसला; 3 जणांचा मृत्यू

सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. टायर फुटल्याने बल्कर थेट गॅरेजमध्ये घुसला. या अपघात दोन ते तीन जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तसेच गॅरेजमध्ये दोन ते तीन जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आपघाताची माहिती मिळताच घटनांसाठी पोलीस दाखल झाले आहेत. हा अपघात नका कसा झाला, याबाबत अद्याप अधिक माहिती समोर आलेली नाही.