तीन लाख भाविकांनी घेतले शिवलिंग दर्शन

अमरनाथ यात्रेदरम्यान तीन लाखांहून अधिक भाविकांनी बर्फाच्या शिवलिंगाचे दर्शन घेतले. अशी माहिती नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी ‘एक्स’वरून केलेल्या पोस्टद्वारे दिली आहे. सिन्हा यांनी याआधी बालटाल येथील सुव्यवस्थेचा आढावा घेतला.