बैलगाडीचालकाचेही चलान फाडले

426

उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे यूपी पोलिसांनी नवीन मोटर वाहन कायद्यांतर्गत बैलगाडीचालकाचेही चलान फाडले. त्याने वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका त्याच्यावर ठेवण्यात आला आणि दंड आकारण्यात आला. परंतु या कायद्यांतर्गत बैलगाडीचालकाला दंड आकारण्याची कुठलीही तरतूद नसल्याचे लक्षात आल्यानंतर हे चलान रद्द करण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या