Photo – महाराष्ट्राचे वाघ! तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूंची’ गळाभेट

महाराष्ट्र ज्या क्षणाची आतुरतेने वाट बघत होता, तो क्षण आज साजरा झाला… तब्बल दोन दशकांनंतर ‘ठाकरे बंधूची’ मराठीसाठी, महाराष्ट्रासाठी, मराठी माणसासाठी गळाभेट झाली आणि पुन्हा एकदा बुलंद झाला
‘आवाज मराठीचा’! मराठी माणसाची एकजूट अखंड राहो! मराठी भाषिक अस्मितेचा विजय असो!