
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जळगाव व नंदुरबार जिह्याकरिता शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.
पदाधिकारी पुढीलप्रमाणे – जिल्हाप्रमुख – चंद्रकांत शर्मा (विधानसभा-चोपडा, भुसावळ), योगीराज पाटील (विधानसभा-रावेर, जामनेर, मुक्ताईनगर), पंडित माळी (विधानसभा – नंदुरबार, नवापूर).





























































