
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने माजी उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे स्मारक समिती महाराष्ट्र राज्य, तसेच राष्ट्रीय बहुजन विकास महासंघ व प्रबोधनकार ठाकरे साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब भांडे यांची राज्य संघटकपदी नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.