पुरी जिह्यात एका गावात मैत्रिणीकडे निघालेल्या एका युवतीला तीन नराधमांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटवल्याने एकच खळबळ उडाली. 70 टक्के भाजलेल्या या मुलीवर भुवनेश्वर येथील एम्स रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती गंभीर आहे.