यूट्यूब शॉर्टस्वर तीन मिनिटांचे व्हिडीओ पोस्ट होणार

 

यूट्यूबने आपल्या शॉर्टस् प्लॅटफॉर्मसाठी एक मोठे अपडेट रोलआऊट केले आहे. यूट्यूब शॉर्टस् आता क्रिएटर्संना तीन मिनिटांपर्यंत मोठे व्हिडीओ अपलोड करण्याची सुविधा देणार आहे. व्हिडीओतील हा बदल आता 15 ऑक्टोबर 2024 पासून लागू होणार आहे.