जालन्यात कोरोनाचा उद्रेक; एकाच दिवसात चार रुग्णांचा मृत्यू, रुग्णांचा आकडा 100 वर

464

जालना कोरोनाचा उद्रेक होत असून आज चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृत्यूंची संख्या 100 वर पोहोचली आहे. आज जिल्ह्यात 112 कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

आज जालन्यात कोरोनाचे 112 रुग्ण आढळले आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयातुन 4 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यु झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली. तसेच आज 64 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 1 हजार 810 रुग्ण बरे झाले आहेत. तर जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या 1 हजार 5 इतकी आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या