सोमवारी एका दिवसात तिघांचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी सकाळी पुन्हा अजून दोघांचा उपचार घेताना मृत्यू झाला.
बीड जिल्हा रुग्णालयातील 40 वर्षीय अधिपरिचारीका यांचा उपचारादर्म्यान मृत्यु झाला आहे. बीड येथील 62 वर्षीय पुरुष संभाजीनगर येथे खाजगी दवाखान्यात उपचार घेत होते. त्यांना व्हेंटीलेटरवर बीड येथे पहाटे आणण्यात आले होते. ते मृत अवस्थेत जिल्हा रुग्णालयात पोहचले.
गेवराई येथील 65 वर्षीय महिला अत्यावस्थ आहे.


























































