
हिंदुस्थान-बांगलादेश सीमेवरील झीरो पॉइंट येथे अडकलेले 40 बांगलादेशी नागरिक अचानक बेपत्ता झाल्याने खळबळ उडाली आहे. हे सर्व जण बेकायदेशीररीत्या हिंदुस्थानात येणार होते. सध्या आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये अवैध बांगलादेशी नागरिकांविरोधात जोरदार कारवाई सुरू आहे.





























































