LIVE – शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिन

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत आणि तेजस्वी विचारांतून स्थापन झालेल्या शिवसेनेचा 58 वा वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात मोठय़ा दिमाखात साजरा केला जाणार आहे. या सोहळ्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.