चीनमध्ये कोरोनाचे आढळले 648 नवे रुग्ण, 97 जणांचा मृत्यू

572
प्रातिनिधिक फोटो

चीनमध्ये कोरोनाचे 648 नवे रुण आढळले आहेत. तसेच 97 जणांचा मृत्यू झाला आहे. सरकारने ही माहिती दिली आहे.

शनिवारी 648 रुग्णांचे टेस्ट पॉसिटीव्ह निघाल्या आहेत. आता चीनमध्ये कोरोना व्हारयसचे रुग्णांची संख्या 79 हजार 936 इतकी झाली आहे. तसेच 97 जणांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांचा आकडा 2 हजार 442 वर पोहोचली आहे. हुबई प्रांतात या 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर वुहानमध्ये 82 जणांचा मृत्यू झाला आहे.

या व्हायरसमुळे आतापर्यंत 9 डॉक्टरांचा मृत्यू झाला आहे. तसेच 11 फेब्रुवारीपर्यंत 1 हजार 716 डॉक्टरांना या विषाणूची लागाण झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या