
सामना ऑनलाईन । मुंबई
- प्रत्येक गोष्ट लढूनच मिळवायची आमची तयारी आहे- उद्धव ठाकरे
- केबल चालकांना न्याय दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही
- फुकट इंटरनेटमुळे पोट भरत नाही- उद्धव ठाकरे
- शिवसेनेचा केबल संघटनांना पाठिंबा
- मोफत सेवा म्हणजे माऊस ट्रॅप- उद्धव ठाकरे
- मोदींनी जिओकडून शिकावे, पेट्रोल, रेशन सर्व मोफत द्यावे- उद्धव ठाकरे
- जिओची मक्तेदारी नको, केबलचालक संघटनांची मागणी
- केबलचालकांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत बैठक
- वांद्रे पश्चिम येथील रंगशारदा सभागृहात प्रमुख केबलचालकांची बैठक
- शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे रंगशारदा सभागृहात आगमन.




























































