घोडबंदर रोडवर विचित्र अपघात, वाहनांच्या रांगा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
oil-tanker-accident

सामना प्रतिनिधी । ठाणे

ठाण्यातील घोडबंदर रोडवरील गायमुख खाडी येथील वळण रस्त्यावर तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला आहे. ऐन गर्दीच्यावेळी झालेल्या अपघातामुळे या मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे.