सामना प्रतिनिधी, मुंबई
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पनवेल विधानसभेतील युवासेना पदाधिकाऱयांच्या नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. या नियुक्त्या तात्पुरत्या स्वरूपातील असून सहा महिन्यांनंतर काम पाहून कायम करण्यात येणार आहेत.
उपविधानसभा युवा अधिकारी – शुभम पाटील (ग्रामीण व प्रभाग क्र. 1), करसन केणी (प्रभाग क्र. 2, 3 व तळोजे शहर), महेश भिसे (कामोठे शहर), अरविंद कडव (कळंबोली शहर), अनिकेत पाटील (खारघर शहर), सनी टेमघरे (पनवेल शहर व प्रभाग क्र. 20), सुशांत सावंत (नवीन पनवेल व खांदा का@लनी). शहर युवा अधिकारी – विनोद पाटील (खारघर शहर), सागर पाटील (कामोठे शहर), अच्युत ठापूर (तळोजे शहर), निखील भगत (पनवेल शहर), गौरव गव्हाणे (कळंबोली शहर), केतन भगत (खांदा कॉलनी शहर), जितेंद्र सिद्दू (नवीन पनवेल शहर). विभाग युवा अधिकारी – योगेश ढोपरी (नावडे शिरवली विभाग), मनोज पुंभारकर (वावंजे एम.आय.डी.सी. विभाग), ऋषिकेश सोगे (पोयंजे विभाग), निखील ठापूर (कोन विभाग), भोलेश्वर म्हात्रे (नेरा विभाग, हरीग्राम ग्रामीण), उपविभाग युवा अधिकारी – अजय भोईर (वावंजे विभाग), अक्षय कडू (वावंजे विभाग), स्वप्निल मते (पोयंजे विभाग), विशाल शेडगे (कोन विभाग), प्रीतम घागरे (कोन विभाग). शहर चिटणीस – अभिनय सोमण (पनवेल शहर), विनय ढवळे (खांदा शहर), मिथुन पाटील (खारघर शहर), विकास भोईर (तळोजे शहर), अक्षय साळुंखे (कामोठे शहर), हर्षल दिडमुठे (कळंबोली शहर), निखील दिघे (नवीन पनवेल शहर). विभाग चिटणीस – शंकर देशेकर (वावंजे विभाग), समीर चोरगे (कोन विभाग), जयेश चौधरी (नेरे विभाग), प्रणव लबडे (पोयंजे विभाग). प्रभाग युवा अधिकारी – मनोहर पाटील (प्रभाग क्र. 1), जीवन पाटील (प्रभाग क्र. 2), हेमंत मढवी (प्रभाग क्र. 3), रोहन जाधव (प्रभाग क्र. 4), महेश पाटील (प्रभाग क्र. 5), नयन वर्तेकर (प्रभाग क्र. 6), शंतनू नाईक (प्रभाग क्र. 7), अक्षय मोकल (प्रभाग क्र. 8), विवेक गडकरी (प्रभाग क्र. 9), समाधान बांडगर (प्रभाग क्र. 10), अजित नाळे (प्रभाग क्र. 11), मेहुल जाधव (प्रभाग क्र. 12), राज अहिर (प्रभाग क्र. 13), शेखर पवार (प्रभाग क्र. 14), उमेश क्षीरसागर (प्रभाग क्र. 15) (क्रमशः)
summary- panvel yuva sena leaders declared























































