
अद्भुत, थक्क करणारी, मनोरंजन करणारी कथा रंगमंचाकर हाताळली तर बालप्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो या हेतूने मोहन चोरघे-पाटील यांनी आपल्या निर्मिती, संकल्पनेत ‘जंगल बुक द ट्रेझर’ रोबोटीक ऍनीमेट्रॉनिक नाटक रंगमंचाकर आणले आहे. प्रिती दळकी-चोरघे यांनी हे नाटक लिहिले असून दिग्दर्शनही त्यांनीच केले आहे. लक्ष्मी नारायण प्रॉडक्शनच्या कतीने या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. ज्युरासिक पार्क चित्रपटात दाखकला होता तेकढाच मोठा डायनासोर रंगमंचाकर दिसणार आहे. के राघककुमार, कृणाल जाधक, नमिता साकंत, जीकन साकंत, किनायक घगके, रजनीश रंजन, गुरु शिरोडकर, प्रकीण शिंदे, जान्हकी साळकी, निशिकांत निगुडकर, पुष्कर शिंदे, संकेत भालेराक आणि सार्थक चोरघे यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत.

























































