
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
हिंदुस्थानने दहशतवाद्यांची अड्डे उध्वस्त केले आहेत. पाकिस्तानी हवाई हद्दीत घुसून हिंदुस्थानी लढाऊ विमानांनी 1000 किलोपर्यंतच्या विस्फोटकांनी हल्ला केला. पहाटे साडेतीन वाजता 12 मिराज विमानांनी बालाकोट भागात हे हवाई हल्ले केले आहेत. या हवाई हल्ल्यामध्ये जैश ए मोहम्मदचे दहशतवादी अड्डे उध्वस्त झाल्याचं वृत्त आहे. मिराज2000 या बनावटीच्या विमानांनी हा हवाई हल्ला केला आहे.
Live Update:
- पुँछ सेक्टरमध्ये दोन घरांचे नुकसान
- पाकिस्तानचा सीमेवर गोळीबार, सहा जवान जखमी
- सीमेपलिकडील हालचालींना वेग
- हिंदुस्थानी जवानांनी देखील दिले प्रत्युत्तर
- दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोध मोहीम सुरू
- कुलगाममध्ये राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पवर दहशतवाद्यांचा गोळीबार
- दहशतवादाविरोधातील लढाईत फ्रान्स हिंदुस्थानसोबत, पाकिस्तानला त्यांच्या हद्दीतील दहशतवाद थांबविण्याचा दिला इशारा
Acting spokesperson of France’s Ministry of Europe & Foreign Affairs: France recognises India’s legitimacy to ensure its security against cross-border terrorism and asks Pakistan to put an end to the operations of terrorist groups established on its territory.
— ANI (@ANI) February 26, 2019
- अंधार असल्याने आम्हाला विमानं दिसली नाहीत, पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्याचा खुलासा.
- पाकिस्तानात 70 किलोमीटर आत घुसून केली हवाई दलाने कारवाई
- सर्व पक्षांनी दहशतवादाविरोेधात सरकारचा साथ दिल्याचा मला आनंद आहे – सुषमा स्वराज
EAM Sushma Swaraj after all party meeting: I am happy that all parties in one voice praised the security forces and supported the Govt’s anti-terror operations pic.twitter.com/8dwP5V8tfe
— ANI (@ANI) February 26, 2019
- परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी अमेरिकेचे राज्य सचिव मायकल पोम्पेओ यांच्याशी सर्जिकल स्ट्राईकवर चर्चा केली
Sources: In the all party meeting today EAM Sushma Swaraj informed the leaders that she spoke to US Secretary of State Michael Pompeo over the Indian air strikes on JeM terror camps in #Balakot (file pic) pic.twitter.com/C881EEq9m6
— ANI (@ANI) February 26, 2019
- सर्व पक्षीय बैठक संपली, काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी केले सर्जिकल स्ट्राईकचे कौतुक
Ghulam Nabi Azad, Congress after all-party meet: We have appreciated the efforts by the forces, they always have our support to end terrorism. Another good thing is that it was a clean operation which specifically targeted terrorists and terror camps. pic.twitter.com/iZ4r5BMGD9
— ANI (@ANI) February 26, 2019
- मसूद अजहरला पाकिस्तान सरकारने पुरविली सुरक्षा, सुरक्षित ठिकाणी हलविले
- सामान्य नागरिकांवर हिंदुस्थानला हल्ला करायचा होता – पाकड्यांचा कांगावा
- पाकिस्तानच्या लष्कराची पत्रकार परिषद सुरू
- जम्मू कश्मीरमधील पूँछ, अखनूर, नौशेरा सेक्टरमध्ये पाकड्यांचा मोठ्या प्रमाणात गोळीबार सुरू
- एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी देखील केले केंद्र सरकारचे कौतुक
- पाकिस्तान बालाकोटमधून दहशतवाद्यांचे मृतदेह हटवतोय
- सर्जिकल स्ट्राईकनंतर जवानांमध्ये आनंदाचे वातावरण
#WATCH Chhattisgarh: ASI GD Ratnakar,211-BN CRPF on IAF strike at JeM camp in Balakot: Jawans are celebrating,they (Pak) have been given a befitting reply,but souls of 40 jawans isn’t at peace yet,their souls will rest in peace only after mastermind of #PulwamaAttack is killed… pic.twitter.com/PkrEZm8ByO
— ANI (@ANI) February 26, 2019
- सुषमा स्वराज यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय बैठक सुरू आहे.
Delhi: Visuals from the all-party meeting called by EAM Sushma Swaraj at Jawaharlal Nehru Bhawan. pic.twitter.com/9FnQ59bFsQ
— ANI (@ANI) February 26, 2019
- पाकिस्तानने हल्ल्याच्या पुराव्याची जमवाजमव सुरू केली
- हवाई दलाने हल्ल्यावेळी दहशतवाद्यांच्या कॅम्पवर 6 बॉम्ब डागले
-
Govt sources: A total of six bombs were dropped on Pakistan based terrorist camps by the Indian Air Force Mirage 2000s. pic.twitter.com/nPkWpT8a3l
— ANI (@ANI) February 26, 2019
- हवाई हल्ल्याचा व्हीडिओ पाहा
- आत्तापर्यंत 350 दहशतवाद्यांचा हिंदुस्थानी जवानांनी खात्मा केला
- मसूद अजहरचा मेव्हणा युसूफ अजहर उर्फ उस्ताद गोहरी याचा हवाई हल्ल्यात खात्मा
- संपूर्ण कारवाई झाल्यानंतर साऊथ ब्लॉकमधून बाहेर पडल्याची माहिती
- हवाई हल्ल्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी साऊथ ब्लॉकमध्ये उपस्थित होते
- हवाई दलाच्या हल्ल्यात पाकिस्तानमधील खैबर पख्तुनवा भागातले तळही उध्वस्त झाले
-
Sources: One of the targets destroyed by IAF Mirage jets was in Pakistan’s Khyber Pakhtunkhwa area pic.twitter.com/QJtWeTxOfk
— ANI (@ANI) February 26, 2019
- पाकिस्तानी ड्रोनला कच्छजवळ उध्वस्त करण्यात आले, ड्रोन हिंदुस्थानी हद्दीत हेरगिरीसाठी घुसवण्याचा प्रयत्न
- हवाई हल्ल्यासाठी मिराज विमाने आगरा आणि बरेली या हवाईदलाच्या तळावरून झेपावली
- सकाळी 11.30 वाजता परराष्ट्र मंत्रालय पत्रकार परिषद घेणार, परराष्ट्र सचिव विजय गोखले पत्रकार परिषदेला संबोधित करणार
- प्रत्त्युत्तर देण्यापूर्वीच हिंदुस्थानी हवाई दलाचे जवान कामगिरी सफल करत सुखरूप परतले
- हिंदुस्थानच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानी हवाई दलाने प्रत्त्युत्तर देण्याचा प्रयत्न केला
- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हवाई हल्ल्यानंतर ट्विट केले, म्हटले पाकिस्तानला योग्य उत्तर दिले
-
Salute to #indianairforce for giving befitting reply to the terrorists operating from POK !#IndiaStrikesBack
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 26, 2019
- हवाई दलाच्या बैठकीला सुरुवात, हवाई दलप्रमुख बी.एस.धनोआ देखील बैठकीला हजर
- बैठकीला राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवालही हजर
- पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक सुरू, बैठकीला परराष्ट्रमंत्री,गृहमंत्री, संरक्षणमंत्री आणि अर्थमंत्री हजर
- प्रत्यक्ष ताबा रेषेवर सतर्कतेचा इशारा
- पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांनी तातडीची बैठक बोलावली
- किमान 200 दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याची अनधिकृत माहिती
- हवाई दलाचे आणि सैन्य दलाचे मी अभिनंदन करतो- देवेंद्र फडणवीस
- हिंदुस्थानी सैन्याने आपली ताकद काय असते हे दाखवून दिले- देवेंद्र फडणवीस
- 21 मिनिटे चालला हवाई हल्ला
- पाकिस्तान विरोधात कारवाई केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी याचे ट्वीट, हवाई दलाच्या जवानांना केले सॅल्यूट
-
I salute the pilots of the IAF.
— Rahul Gandhi (@RahulGandhi) February 26, 2019
- पाकिस्तानविरोधात केलेल्या कारवाईसंदर्भात संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन आणि केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह माहिती देणार
- राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार (NSA) अजित डोवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या हवाई हल्ल्याची माहिती दिली
- Photo AirStrike: हिंदुस्थानच्या हवाई हल्ल्यानंतर उद्ध्वस्त झालेले दहशतवाद्यांचे तळ
-
- हिंदुस्थानने आज पाकिस्तानमध्ये घुसून हवाई हल्ला केला आहे. ‘मिराज 2000’ जातीच्या लढाऊ विमानांचा वापर करून हा हल्ला करण्यात आला. दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्यात आले. पाहा फोटो गॅलरी…
-
IAF Sources: 12 Mirage 2000 jets took part in the operation that dropped 1000 Kg bombs on terror camps across LOC, completely destroying it pic.twitter.com/BP3kIrboku
— ANI (@ANI) February 26, 2019
-
- जैश-ए-मोहम्मदचा अल्फा3 अड्डा उध्वस्त
-
Revange of #PulwamaAttack …brave indians great indians… #AirForce #airstrike pic.twitter.com/u8FnxuM7Am
— Himanshu Purohit (@Himansh256370) February 26, 2019
- पाकिस्तानी दहशतवादा विरोधात पहिल्यांदाच हवाई दलाचा वापर केला आहे- ब्रिगेडीअर हेमंत महाजन
- हवाई दल, सैन्याचे कौतुक आहे- ब्रिगेडीअर हेमंत महाजन
- पाकिस्तान हवाई हल्ला झाला हे मान्य करायला तयार नाही-ब्रिगेडीअर हेमंत महाजन
- पाकिस्तानी लष्कराने हिंदुस्थानची विमाने पाकिस्तानात घुसल्याचे मान्य केले आहे. या विमानांवर आम्ही कारवाई केल्याची थाप मारूनही ते मोकळे झाले आहे. या विमानांनी केलेल्या हवाई हल्ल्यामध्ये काहीच नुकसान झालं नसल्याचीही थापा मारल्या आहेत.
-
Indian aircrafts intruded from Muzafarabad sector. Facing timely and effective response from Pakistan Air Force released payload in haste while escaping which fell near Balakot. No casualties or damage.
— Maj Gen Asif Ghafoor (@OfficialDGISPR) February 26, 2019






























































