#PMNarendraModiTrailer मोदींवरील चित्रपटाचा ट्रेलर ट्विटरवर ट्रोल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारीत चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. हा ट्रेलर ट्विटरवर ट्रोल व्हायला सुरूवात केली आहे. ट्रेलरमध्ये नरेंद्र मोदी यांची भूमिका करणाऱ्या विवेक ओबेरॉयच्या तोंडची वाक्य घेऊन ट्रोल करणाऱ्यांनी ट्विट केले आहेत. विवेक ओबेरॉयचा अभिनय आणि त्याने म्हटलेले संवाद याची ट्रोल करणाऱ्यांनी खिल्ली उडवली आहे.