
सामना ऑनलाईन । हैद्राबाद
हैद्राबादमधील भाजप आमदार राजा सिंह यांना पोलिसांनी अटक केली आहे. हैद्राबादच्या अंबरपेटमधील एका मशीदीच्या बांधकामाला विरोध केल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
Arrested by @hydcitypolice Police Commissioner while opposing for
Illegal masjid construction on road opposed by hindu vahini & local Hindu karayakartas at Amberpet #Hyderabad pic.twitter.com/w2qbdTm07c— Chowkidar Raja Singh (@TigerRajaSingh) May 5, 2019
राजा सिंह यांनी आपल्या ट्विटरवरून ही माहिती दिली आहे. तसेच पोलिसांनी रझाकार सरकारच्या दबावाखाली येऊन ही कारवाई केल्याची टीकाही त्यांनी केली आहे.
रजाकार सरकार के दबाव में पुलिस द्वारा गिरफ्तार किया गया। pic.twitter.com/B6SvuvEgSk
— Chowkidar Raja Singh (@TigerRajaSingh) May 5, 2019


























































