
- समान नागरी कायदा हे वचननाम्यातील वचन आहे
- समान नागरी कायदा लागू झाला पाहिजे- उद्धव ठाकरे
- हे सरकार आपल्याला त्याच दिशेने नेत आहे- उद्धव ठाकरे
- देशहिताच्या आड धर्म येऊ देऊ नका हा महत्वाचा विषय शिवसेनाप्रमुखांनी वारंवार मांडला होता- उद्धव ठाकरे
- समान नागरी कायदा जो भविष्यात येऊ इच्छितो त्यातले 70 टक्के काम हे तिहेरी तलाक कायदा केल्याने आणि कलम 370 रद्द केल्याने झाले आहे – संजय राऊत
- एनडीए सरकारमध्ये शिवसेनेने स्वीकारलेल्या भूमिका हे मोदी सरकार पुढे नेत आहे- संजय राऊत
- तिहेरी तलाक विरोधी कायदा हे लोकसंख्या नियंत्रणासंदर्भातीलच एक महत्वाचे पाऊल-संजय राऊत
- हम दो हमारे पच्चीस या भूमिकेला सगळ्यात पहिले शिवसेनाप्रमुखांनी विरोध केला होता- संजय राऊत
- लोकसंख्या नियंत्रण व्हायला पाहीजे ही शिवसेनेची कायम मागणी राहिली आहे- संजय राऊत
- धनराज महाले यांचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवबंधन बांधून पक्षात स्वागत केले
- धनराज महाले स्वगृही परतले,राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवली होती लोकसभा निवडणूक
























































